Go to full page →

तुमचे पात्र स्वच्छ ठेवा व योग्य बाजू वर ठेवा. LDEMar 110

आपण वळीव वर्षांची काळजी करण्याची गरज नाही. आपणास एवढेच करायचे आहे कि आपले पात्र स्वच्छ थेने आणि त्याचे तोंड वर ठेवणे आणि प्रार्थना करीत राहणे. माझा पात्र मध्ये वळवाचा पाऊस येऊ दे. गौरवी देवदूतच प्रकाश जो तिसर्या देवदूत सोबत होता त्याचा प्रकाश माजभर यरु दे. मला माझा कार्यभाग दे. येशू बरोबर मला सहकार्य करू दे. देवाचा शोध करीत असता मला तुमाला सांगू द्या. तो तुमचा बरोबर सर्वकाळ कार्य करील. आपली कृपा तो तुम्हाला देईल. द उपवर्ड लुक २८३ (१८९१). LDEMar 110.4

कदाचित उत्तर वेगाने आणि ताकदीने येईल. किया कदाचित काही दिवस व आठवडे लागतील. येथे आपल्या विश्वासाची चाचणी असेल परंतु देवाला ठाऊक आहे कि आपल्या प्रश्नाचे उत्तर कसे केव्हा देवीचे. आपल्या कर्तव्याचा भाग म्हंणजे आपण परमेश्वराचा सानिध्यात सतत राहावे. देवाचा कर्तव्याला तो जवाबदार आहे आणि आपले कर्तव्य तो चुकविणार नाही. महत्वाचा आणि महान आशय आहे त्याला मुले आपण सर्व मंडळी आपले भेदभाव बाजू ला ठेऊन एक हृदय आणि एक मानाने कार्य करू. स्वैर व स्पर्धा विसरणं नम्र होऊ. हे असेच होणार. थांबा आणि वाट पहा. येशू ख्रिस्त आपला प्रतिनिधीआणि मुख्य पुढारी आहे तो आमचा साठी काहीतरी करू पाहात आहे. जे त्याने पेटीकोस्ट वेळी केले होते. कारण त्याचे शिष्य प्रार्थना करून उत्तराचे वाट पाहात होते. द स्पिरिट अँड प्रॉफेसी. ३:२७२ १८७८. पवित्र आत्म्याचा वर्षाव किंवा होईल या विषयी माझा कडे बोलण्यासाठी ठोस माहिती नाही जेव्हा सामर्थ्यवान देवदूत तिसऱ्या देवदूता बरोबर खाली येईल तेव्हा या जगातील त्यांचे कार्य बंद होईल. माझा संदेश हाच आहे कि सर्व काळ त्यांचा साठी तयार राहावे. आपले दिवे तेवत ठेवावे. याटच सुक्षितता आहे. सेलेक्टड मेसेजस १:१९२ (१८९२). LDEMar 110.5