Go to full page →

मोठ्या सामर्थ्याने संदेश जाईल. LDEMar 114

तिसर्या देवदूताचा संदेश जसा फुगत जाईल, तो मोठ्या आरोळीत रूपांतरीत होईल. मोठ्या सामर्थ्याने आणि गौरवाने या संदेशाचे कार्य संपन्न होईल. देवाचे विश्वासू लोक या गौरवामध्ये भाग घेतील. वळीव वर्षाव होईल. आणि देवाचा लोकांना येणार संकटातून पार पाडण्यासाठी सामर्थ्य देईल. ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८४ (१८७२.) LDEMar 114.3

जस जसा शेवट जवळ येईल तसे देवाचे लोक साक्ष्य देण्या साठी अधिक धैर्यवान होतील. सेलेक्टड मेसेजस ३:४०७ (१८९२). LDEMar 114.4

(प्रकटीकरण १४:९-१२) या संदेश मध्ये प्रामुख्याने दोन मुख्य गोष्टी आहेत. मोठ्या आरोळीचे प्रतिनिधित्व केले आहे, आणि हे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे. द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८० (१९००). LDEMar 114.5

तिसर्या देवदूतच संदेश जसा मोठ्या आहारोळी मध्ये वाढत जाईल तसे महान सामर्थ्य आणि गौरवाचा या मध्ये समावेश असेल. देवाचा लोकांचे चेहरे स्वर्गीय सामर्थ्याने चमकतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१७ (१९०२). LDEMar 114.6

पृथ्वीचा मध्यभागी शेवटच्या महान संकट समयी देवाचा प्रकाश तेजस्वी होईल.आणि आहे चे आणि विश्वासाचा गीताचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. एजुकेशन १६६ (१९०३). LDEMar 114.7

प्रकटीकरणाचा १८व्या अध्यायात सांगितल्या प्रमाणे तिसरे देवदूतच संदेश मोठ्या सामर्थ्याने श्वापद आणि त्यांचा मूर्तीचा शेवटचा इशारा जगाला देण्यात येईल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ८:११८ (१९०४). LDEMar 114.8