Go to full page →

राजकायदे पंडित, विवीध मंडळ हा संदेश ऐकतील. LDEMar 118

असे वाटते कि कोणी एकटा मानू स उभा राहू शकणार नाही. परंतु देव या विषयी माझाशी कशी बोलला नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला हजारोंचा समोर आणि सभे मध्ये त्यांचा नावाखाली उभे केले जाईल. कारण आपण त्यांचा वर विश्वास ठेवतो. तेव्हा सेवकाची त्यांचा प्रत्येक अवस्थे मध्ये टीका केली जाईल. त्यांनी सांगितलेल्या सत्याचा धिक्कार केला जाईल. म्हणून आपल्याला देवाचा वाचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे कि त्यांचा तत्वावर आपण का विश्वास ठेवतो. त्यांचा वचनांचे व नियमांचे आपण प्रतिनिधी आहोत. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड, १८ डिसेंबर १८८८. LDEMar 118.4

अनेकांना न्यायालयात उभे राहावे लागेल. बहुतेकांना त्यांचा विश्वासा साठी राजे, अधिकारी व न्यायाधीश समोर उभं राहावे लागेल आणि जगाचा विश्वास विषयी शिकते लागेल. त्यांना आपल्या सत्या विषयी उत्तर द्यावे लागेल. ज्यांना सत्याचे केवळ वर करणी माहिती आहे ते पितर शास्त्रातील सत्य स्पष्टपणे सांगूशकणार नाहीत. त्यांचा विश्वासाचे योग्य कारण देउ शकणार र्नाहीत. त्यांचा गोंधळ होईल. ते सेवांचे योग्य सेवक होण्यास लायक होणार नाहीत. कारण सत्य सांगणार्यांना लाज वाटण्याची आवश्यकता नाही. कोणती हि अशी कल्पना करून नये कि त्यांना अभ्यास करण्याची गरज नाही कि व्यासपीठावरून भाषण देण्याची गरज नाही कारण तुम्हाला ठाऊक नाही देवाची तुमच्या विषयी काय अपेक्षा आहे. फंडामेंटल ऑफ ख्रिष्चयन एज्युकेशन (१८९३). LDEMar 118.5