Go to full page →

आम्हाला प्रकाशानुसार न्याय. LDEMar 123

अनेकांना जोई संधी होती ती त्यांना मिळणार नाही. जी आम्हाला मिळाली होती. आम्ही त्यांचा आधी स्वर्गाला जाऊ कारण त्यानां महान प्रकाश मिळाला होता. परंतु ते त्या प्रकाशात चालले नाहीत. अनेक जण उत्तम प्रकाशा मध्ये राहिले ज्यांना तो प्रकाश मिळाला त्या प्रमाणे त्यांचा न्याय होईल.- लेटर ३६ (१८९५). LDEMar 123.1

सर्वानी नेमलेल्या वेळेची प्रतीक्षा करवि. जो पर्यंत इशारा जगातील सर्व भागात पोहोचत नाही. जो पर्यंत प्रत्येक आत्माला योग्य प्रकाश मिळत नाही. आणि पुरावे दिले जात नाहीत काहींना इतरां पेक्षा कमी प्रकाश मिळेल परंतु प्रत्येकाला प्रकाशानुसार त्याचा न्याय होईल. - ए एम ए एम ७७, १८९९. LDEMar 123.2

देवाचा नियमा प्रमाणे आम्हला मोठा प्रकाश मिळाला आहे. हे नियम स्वभावाचा दर्जा दाखवितात. या नियमांशी मानवाने जुळवून घ्यावे त्याच प्रमाणे त्यांचा शेवट न्याय होईल. त्या दिवसा मध्ये मनुष्याला जो प्रकाश मिळाला आहे, त्यांना तो प्रकाश मिळालं आहे तशी त्यांची वागणूक असावी. जो प्रकाश त्यांना मिळेल त्यानुसार च त्यांना त्याचा न्याय होईल. - द गॉस्पेल अँड हेरॉल्ड - जानेवारी १९०१ (सप्लिमेंट). LDEMar 123.3

प्रत्येकाला योग्य प्रकाश असेल. तणांचा त्यांनी योग्य वापर करून निर्णय घ्यावा. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी. ६०५ (१९९१). LDEMar 123.4