Go to full page →

देवाचा शिक्का काय आहे? LDEMar 124

देवाचा लोकां वर शिक्का मारण्यात येतो. त्यांचा कपाळावर तो शिका किंवा चिन्ह दिसून येत नाही. परंतु सत्या मध्ये त्याची स्थापना होते त कायमचीच. ती माझे बुद्धिमत्तेची आणि आध्यात्मिकतेची स्थापना होते. म्हणजे तो कोठे हि हलणार नाहीत.देवाच्या लोकां वर शिका मारल्या बरोबर ते चाळणी साठी स्वतःची तयारी करतील. ती लवकरच येईल. खरेच यांची आता सुरुवात झालीच आहे. - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ४:११६१ (१९०२). जिवंत देवाचा शिक्का त्यांचा वर दिला जाईल जे देवाचा सातवा दिवासाचा शब्बाथ पाळतील. - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७: ९८० (१८९७). LDEMar 124.5

हे निवेदन आणि इतर या सारखीच विधाने अगोदर चा अध्याय मध्ये प्रकाशाचा मार्गावर या अध्यायाचा अवतराणा मध्ये दर्शविले आहे ते हे कि ज्यांना जे ज्ञान आहे किंवा त्यांना मिळविले आहे त्या विषयी देव त्यांना जवाबदार धरतो. ज्यांचा कपाळावर देवाचा शिक्का आहे त्यांची शब्बाथ पालन जी देवाची चौथी आज्ञा आहे तिचे पालन करणे आश्यक आहे. - द ए एस डी ए बायबल कॉमेंट्री ७:९७० (१८९९). LDEMar 124.6

खर्या शब्बाथाचे पालन करणे हे देवा वरील निष्ठे चे चिन्हे आहेत. - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८१ (१८९९). LDEMar 125.1

चौथी आज्ञा हीच एक अशी आज्ञा आहे कि या मध्ये सर्व आज्ञा चा समावेश आहे कारण ज्या देवाने या आज्ञा दिल्या आहेत तो स्वतः च विश्व निर्माण करता आहे. त्यानेच अक्ष व पृथ्वी हि उत्पन्न केली- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:३५०(१९००). LDEMar 125.2

देवाची आठवण एदेन बागे मध्ये स्थापन केलेल्या शब्बाथ सातवा दिवसाचा शब्बाथ पालन हि मानवाची देवाचा विश्वासा वरील कसोटी आहे. - लेटर (९४,) (१९००). LDEMar 125.3

देवाचा प्रत्येक व्यक्ती वर चिन्ह करण्यात आले. जसे इब्री लोकांची मिसर देशातून बाहेर जाण्या अगोदर त्यांचा दागचा कपाळपट्टी वर खुणा केल्या होत्या. म्हणजे देवाने सांगितलेल्या पिडां पासून त्यांचे रक्षण होईल. आणखी त्यांचा मध्ये व माझा मध्ये चिन्ह होण्यासाठी मी त्यांना आपले शब्बाथ हि दिले. ते अश्या साठी कि मी परमेश्वर त्यांनी पवित्र केले हे त्यांना समजावे. (यहेजकेल २०:१२) - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९६९ (१९००). LDEMar 125.4