Go to full page →

अहो देवाचा शिक्का आपणास मिळेल. LDEMar 126

थोड्याच वेळात देवाचा प्रत्येक लेकरांवर शिक्का मारण्यात येईल. ओ हो हा शिक्का कदाचित आपल्या कपाळात मारण्यात येईल. देवदूत येऊन देवाचा कपाळावर शिक्का मारे पर्यंत कोण टिकेल किंवा ढील धरेल? ए एस दि ए बायबल कॉमेंटरी ७:९६९, ९७० (१८८९). LDEMar 126.5

सत्यावर विश्वास ठेवणार्यानी जर आपला विश्वास शांती चा काळात पूर्ण पाने सत्या वर विश्वास ठेवला नाही तर मग महान संकटाचाच हुकूम निघाला आणि जे श्वापदांचा मूर्तीचा पाय पडून नमन करणार नाहीत. आणि त्यांचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हाथ वरून करून घेणार नाहीत. त्यान्ना मरण दंड व तुरुंगवास भोगावा असा फतवा निघाला तर त्यांचाच विश्वास टिकेल? हि गंभीर वेळ आता दूर नाहीत. म्हणून अशक्त आणि अस्थिर राहण्या ऐवजी देवाचाच लोकांनी सामर्थ्य आणि धैर्य एकवटले पाहिजे. तरच ते संकट काळी टिकतील. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४: २५१ (१८७६). LDEMar 126.6