Go to full page →

कृपेचा काळ अचानक अनपेक्षित बंद होईल. LDEMar 130

जेव्हा येशू लोकांचा वतीने विनंती करण्याचे थांबवेल जेव्हा सर्वांची निर्णय कायम चा ठरविला जाईल. कृपेचा काळ बंद होईल. स्वर्गातील मध्यस्थी बंद झाली. हि वेळ सर्वांवर अचानक येईल आणि जे आपल्या आत्म्यांना शुद्ध करण्याची निष्काळजी पणा करतात, त्यांना सत्याचे पालन केले नाही ते झोपलेले आढळले. टेस्टिमोनीज फॉर द चर्च २:१९१ (१८६८). LDEMar 130.5

जेव्हा कृपेचा काळ बंद होईल तेव्हा तो अचानक व अनपेक्षित होईल. तो आणखी थोडा वेळ असेल अशी आपली अपेक्षा होती. परंतु आज आपली स्वर्गातील नोंद अगदी स्वतःच असेल. आणि आपल्याला ठाऊक असेल कि देवाने आपला स्वीकार केला आहे. द ए एस दि ए बायबल कॉमेंट्री ७:९८९ (१९०६). LDEMar 130.6

जेव्हा न्याय निवाड्याचे का काज संपेल तेव्हा प्रत्येकाचे प्रारबद्ध ठरविले गेले असेल. जीवन करिता किंवा मरणा करिता आकाशातील निघा वर बसून प्रभूचे आगमन होण्या पूर्वी थोडा काळ अगोदर कृपेचा काळ संपेल... LDEMar 130.7

जल प्रलय सुरु होण्या पूर्वी नोहाने तारूवात प्रवेश केल्या वर देवाने त्याला आत बंद केले. व अधार्मिकांना आत जात येणार नाही. असे केले होते परंतु आपला नॅश ठरला आहे हे न जाणता पुढील सात दिवस दुर्जनांनी बेवफाईने मोज माझा करण्यात येणारा न्याय दंडाचा इशारा बरोबर हसे करण्यात घालविले. उद्धारक म्हणतो तसेच मनुष्याचा पुत्राचेही येणे होईल. (मतय २४:३९) कोणाचाही न काळात मध्य रात्री येणारा चोरांचा चोर पावलांनी तो येईल. प्रत्येक मनुष्याचे प्रार्बध ठरविणारी निर्नायकी घटना पापी लोकांनादेऊ केली घटना कायमची काढून टाकण्यात येईल. LDEMar 131.1

जेव्हा संपत्ती मिळविण्यासाठी व्यवहारी माणूस उद्योग मध्ये घडलेला असेल जेव्हा मौजमझेची हाऊस असणारा वासना तृप्तीत गुंतलेला असेल जेव्हा फेशन करणारी मुलगी तिच्या शृंगारात स्वतः चे भान विसरली असेल त्या घटकेला अखिल पृथ्वीचा न्यायाधीश निकाल जाहीर करील. कि तुला तागडीत तोलला आहे व तू उणा भरला आहे. (दानिएल ५:२७) द ग्रेट कंन्ट्रोवर्सी ४९०, ४९१ (१९११). LDEMar 131.2