Go to full page →

स्वभावाचे परिवर्तन शक्य नाही. LDEMar 134

देव सामर्थ्याने आणि मोठा गौरवाने येत आहे. नंतर ते त्याचे कार्य असेल. कि धार्मिक आणि दुष्ट लोकांची विभागणी करणे. परंतु एका भांड्यातील तेलाची वाटणी रिकाम्या भांडत करता येत नाही. तेव्हा ख्रिस्ताचा शब्दाची पूर्तता होईल. ते म्हणजे दोन स्त्रिया एकत्र दलित असता एक ठेवली आली व एक घेतली जाईल. शेता मध्ये दोघे असणारा पैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. धार्मिक आणि अधर्मी त्यांचाच जीवनात एकत्र असतील. परंतु देव हृदय पारखणारा आहे. तो भेद जाणतो. कोण त्याचा आज्ञा चे सन्मान करतात, आग्या पालन करतात व त्यांचा वर प्रीती करतात हे त्याला ठाऊक आहे. टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गोस्पेल्स वर्क्स २३४ (१८९५). LDEMar 134.1

मरणे हि गंभीर गोष्ट आहे परंतु जिवंत राहणे हि अति महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक विचार शब्द व आपली कृत्ये आपणास पुन्हा मिळतील. या सर्व गोष्टी आपण कृपेचा काळात जपून ठेवण्यात. असया साठी कि आपण सर्व काळासाठी जिवन्त असावे. मरणाने शरीर कुझते परंतु स्वभाव तोच राहतो. येणार ख्रिस्त आपला स्वभाव किंवा गुण बदलू शकत नाही. मृत्यू पूर्वी जो स्वभाव असेल तोच राहील.म्हणून स्वतः मध्ये बदल घडवून आणावा. टेसीमोनीज फॉर द चर्च ५:४६६ (१८८५). LDEMar 134.2