Go to full page →

राष्ट्रे विरोधात LDEMar 135

चार मोठ्या देवदूतांनी चारी बाजू चे वारे अडवून ठेवले होते. देवाचा सेवकांचा कपाळावर शिक्का मारून पूर्ण होत नाहीत तो पर्यंत ते वारे सोडणार नाहीत. जगातील राष्ट्र विरोध करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु देवदूतांनी नियंत्रण ठेवून थोपवून ठेवले होते. नियंत्रणाचे हे सामर्थ्य काढून टाकून घेतल्या वर मग मात्र त्रास व पीडा सुरु होतील. लढ्यात साठी आधुनिक शास्त्रांचा अविष्कार केला जाईल. मोठी जहाजे भरून घातक शास्त्र येऊन भर समुद्रात तय्यार राहतील. त्यांचाच मध्ये सत्याचा आत्मा नसणार. त्यांना मार्गदर्शन करणारे सैतानी बुद्धी चे मार्गदर्शक असतील. परंतु जो पर्यंत अमर्यादिनेचे महायुद्ध सुरु होत नाही तो पर्यंत त्यांना थोपवून धरणे आवश्यक आहे.द ए एस डी ए बायबल कॉमेंट्री ७:९६७ (१९००). LDEMar 135.4