Go to full page →

चौथी पीडा LDEMar 139

त्या नंतर जी पीडा येते तिच्यात सूर्याला अग्नीचा योगे माणसाना करपून टाकण्याचे सामर्थ्य दिले जाते. व माणसे उनाने करपून जातात. वचने ८ व ९ या भयंकर काळात पृथ्वीची जी दशा होईल तिचे वर्णन भविष्य वाद्यांनी अश्या प्रकारे केले आहे. भूमी रुदन करीत आहेत कारण पिकाचा नाश झाला आहे. मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहे. मानवजाती चा आनंद आतला आहे. ढेकळा खालील धान्यास बुरा चढलेल्या आहे. पेवे रिकामी पडली आहेत. गुरे ढोरे कशी धपाटाकीत आहे. बैलांचा कळप घाबरले आहेत. कारण त्यास चार नाही. पाण्याने ओढे सुकून गेले आहेत. अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकले आहेत. प्रभू परमेश्वर म्हणतो त्या दिवशी मंदिरातील गीते आक्रन्दनाचे होतील प्रेतांचा राशी पडती.प्रत्येक स्थानात लोक मुकाट्याने ती बाहेर टांगून देतील. (ओ ए एल १:१०-१२, १७, २० आम्हास २:३) या पीडा सर्वत्र येणार नाहीत. पृथ्वी वरील सर्व राहणारे कापून काढले जातील तरीही मानवाला आता पर्यंत माहीत असलेल्या कुठल्या हि पीडा पेक्षा या पीडा भयानक असतील. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६२८, ६२९ (१९११). LDEMar 139.3