Go to full page →

सर्व जग एक बाजूला एकत्र हिल किव्हा दुसऱ्या बाजूस LDEMar 142

सर्व जग एक बाजू ला किव्हा दुसऱ्या बाजूला होईल हा प्रश्न हहरामंदीं लढाईचा हा शेवटचा संघर्ष असेल आणि त्या दिवशी कोणीही झोपणार नाही सगळे जागे राहतील., आपण शहाण्या कुमारी सारखे जागे असून आपल्या जवळ दिव्या मध्ये भरपूर तेल असते. आपल्या कडे प्रवित्र आत्माचे सामर्थ्य असेल तो देवाचा प्रतिनिधी आहेआपला कप्तान असेल दिवाचा सर्गीय दूत या लडाई मध्ये मार्गदर्शन करील. सेलेक्टड मेस्सागिएस ३:४२६(१८९०). LDEMar 142.2

सैतानाचे सगळ्या विरुध्ध चे शत्रुत्व अधिक अनाधिक स्पष्ट होते. देवांच्या लोकं विरुध्ध अधिक जोरदार होतो. त्यांचे हे शेवटचे कार्य अधिक क्रूर पानाचे असणार आहेत ज्या लोकांचे देवाला पूर्ण पाने समर्पण झाले नसेल सैतान त्यांचा आपल्या बाजूला ओढून घेईल व देवाच्या विरुध्ध त्त्चाचार करायला त्यांना भाग पाडील. टेस्टिमोनिसे तो मिनिस्टर अँड गॉस्पेल वोर्कर्स ४६५(१८९२). LDEMar 142.3

लावकाराज पृथ्वी वर राहणारे सर्व स्वर्गाच्या बाजूने होतील किव्हा विरुध्ध होतील. टेस्टिमोनिसे फॉर थे चर्च ७:१४१ (१९०२). LDEMar 142.4