Go to full page →

देवाचे भक्त त्यांचे जीवन गमावणार नाहीत. LDEMar 150

झे स्वतः चे परिवर्तन होण्याची अपेक्षा करतात आणि शपदांची खूण व त्यांचा हुकूम मेनी करीत नाहीत दुष्टांना त्यांचा नॅश देवद देणार नाहीत. मी पहिले कि दुष्ट लोकांना संताना मारण्याची परवानगी डिलिटर सैतान, ताईंचे आनियायी आणि देवांचे वैरी याना संतोष होईल आणि हो शैतानि दरबार मध्ये उतरावं साजरा केला जाईल जे दीर्घ काळ त्यांचा तारांहऱ्या ला पाहण्यास उत्सूक आहेत त्यांच्या वर जे प्रेम करतात. देव आपल्या संतांची काळजी देतो या त्यांच्या कल्पनांची दुष्ट लोक थट्टा करतात आपण त्यांचे गौरवी रूप पाहू व त्यांची साक्ष देऊ या त्यांच्या स्वपनाला सैतानी लोक हसतील. -अर्ली रेटिंग्स २८४(१८५८). LDEMar 150.1

देवाचे लोक थट्टा करतात आपण त्यांचे गौहरवी रूप पाहू व त्यांची साक्ष देऊ या त्यांच्या स्वप्नाला सैतानी लोक हसतील. -अर्ली वरितटिंग्स २८४(१८५८). LDEMar 150.2

देवाचे लोक दुःख त्रास पासून मुक्त असणार नाहीत परंतु जरी त्यांचा चहद होत असेल व ते अति दुख्खी असतील. हाल व त्रास भोगत असताना अन्नाच्या अभावाने ते कासावीस होतील तरी त्यांना मारावयास सोडून दिले जाणार नाहीत. - द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६२९(१९११). LDEMar 150.3

जर ख्रिस्ताच्या विश्वासू भक्ताचे रक्त या समई पडले गेले तर देवाण करीता जीवात्माचे पीक उत्पन्न करण्यास ते हुतात्म्यांच्या रक्त प्रमाणे बीज ठरणार नाहीत. -द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६३४(१९११). LDEMar 150.4