Go to full page →

खोल समुद्रातुन खाणी आणि डोंगरातून LDEMar 158

जेव्हा ख्रिस्त स्वतः त्याच्या विश्वासणाऱ्या एकत्र गोळा करावयास येईल उंच शिखरावर, डोंगरातून, दरीतून, आणि खोल खाणी मधून त्यांचा आवाज आयकायला यील. शेवटच्या तुत, रीच्या आवाज मृत धार्मिक ऐकतील. त्यांच्या कंबरेतून ते बाहेर येतील तेव्हा अमरत्वाचे वस्त्रे धारण करून त्यांच्या प्रभूला भेटतील. द ए एस दि ए बायबल कॉमेंटरी ७:९०९ (१९०४). LDEMar 158.1

जगाच्या सर्व भागातून , डोंगर दर्या खडकातून कपारीतून गुहा मधून आणि समुद्राच्या खोल पाण्यातून पुनरूढाथान आलेले सर्व किती आनंदी होते तुतारीच्या आवाजाने सर्व मृत बाहेर येतील मागे कोणीही राहणार नाहीत विजयी होऊन येतील. लेटर ११३, १८८६ LDEMar 158.2

डोंगर व टेकड्याचा तो देखावा जीवन देणारा ख्रिस्त मेलेल्याना बोलावितो ते गुहेतून, डोंगर मधून कोपर्या कोपऱ्यातून खोल विहिरीतून ज्यांच्या ठिकाणी शरीरे पुरली आहेत त्या सर्व ठिकाण वरून ते जिवंत होऊन येतात. लेटर ९७, १८८६. LDEMar 158.3