Go to full page →

अवर्णनीय गौरव LDEMar 163

मी अधिक प्रमाणात येशूचे गौरव आणि त्याची प्रीती पाहिली. त्याचे मूख दुपारच्या सूर्याच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी होते. त्याचा पोशाख पढच्या शुभ्रते पेक्षा शुभ्र होता. मी त्याचे वर्णन असेकरताच येत नाही. देवदूत दहा ताराच्या वीणा धेवुन त्यांच्या गौरवाचे गीतं गात होते .लेटर ३,१८५१. LDEMar 163.3

इतके अदभूत दृष्य पहिले की त्याचे वर्णन करता येणार नाही. कानानाच्या भाषेमध्ये बोलू शकेल असते तर त्याचे थोडे बहुत वर्णन करता आले असते. अर्लीरायटिंग्स १९, १८५१. LDEMar 163.4

एकूण सर्व भाषा इतक्या दुबळं आहेत कि स्वर्गाचे वर्णन करू शकत नाहीत. ते दृष्यच असे होते कि मी नवल आणि आश्चर्य हरवून गेले होते . त्यांचे ऐश्वर्य मुक्त सौंदर्यामध्येच मी गुंतून होते. अर्णनीय असे ते गौरव होते. मी माझे पेन खाली ठेवले आणि उदगारले. “ओ हो काय ती प्रीती केली अदभूत प्रेम !” उतमातील उतम भाषा भाषा याचे वर्णन करू शकत नाही. स्वर्गाच्या गौरवाचे वर्णन कोणीही करू शकणार नाही. तारुण्याचे प्रेम कोणीच वर्णू शकणार नाही. अर्ली रायटींग्स २८१ (१८५०). LDEMar 163.5

धार्मिकांना मिळणारे प्रीतीफल वर्णण्यास मानवी भाषा अपुरी आहे. त्याची प्रचीति केवळ त्यांनाच येईल. जे आपल्या डोळ्यानी पाहतील. देवाच्या सुख लोकांचे वैभव कोणीही मयार्दीत पात्रतच्या मनाला समजू शकत नाही. द ग्रेटकँटरवर्सी ६७५ (१९११). स्वर्गीय शहराचे आम्हाला ओझझाड रते एक दर्शन झाले तर या जगात रहाण्याची इच्छाच होणार नाही. द सायन्स ऑफ द टाइम ८ एप्रिल १८८९. LDEMar 163.6