Go to full page →

फुले फळे आणि जनावर LDEMar 164

मी आणखी एक ठिकाणी पहिले तेथे सर्व प्रकारची फुले होती आणि मी जसे एक फुल तोडले मी मोढ्याने म्हणाले ” ती कधीच कोमेजणार नहीत. पुढे नंतर मी पहिले कि उंच गवताचे क्षेत्र पहिले ते पाहण्याइ साठी खूप गौरवी असे होते. ती जिवंत हिरवळ होती आणि त्यामधून चांदी आणि सोनेरी किरणे परावर्तित होती जसे कि येशू राजाचे गौरव अभिमानाने दाखवित होते मग अमी निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्याच्या क्षेत्रामध्ये पाहोचलो तेथे सिह काकारू, बिबट्या, लांडगा, गाय हे सर्वे एकत्रित राहत होते. अमी तेंच्या मधून निधुन गेलो ते गफादी निरुपद्रवी होते व शांतपाणे आमच्या मागे आले. मग आम्ही अरण्यात प्रवेश केला. हे गणघाट अरण्य होते परंतु तेथे अंधार मुळीच नव्हता. परंतु सर्वत्र गौरवी प्रकाश होता. झाड्यांचा फांद्या आनंदाने झॉग धेत होत्या आणि आम्ही म्हणालो ” अमी या वनात सुरक्षित आहोत आणि या जंगलास समाधानाने झोपूया वनातून आम्ही बाहेर पडलो आणि सियोन डोगराकडे जाऊ लागलो .... LDEMar 164.1

सियोन डोंगरावर गौरवी मंदिर होते मंदिराभवती सुंदर व गौरवी झाड होती. ते एक अतिसुंदर ठिकाण होते. लवंग, डाळींब, सुरू आणि अंजीर हि सर्व झाडे फळाने लखडली होती. त्यांच्या फंडा ओझ्याने झुकल्या होता. या सर्व सौंदर्य मुले सवर्त्र देवाचे गौरव खुललेले होते.... आणि मी पहिले कि शुध्ध चांदी चे टेबल अनेक मैललांबीचे समोर होते. तरीही आमचे डोळे त्यांची लांबी मोजू शकत नव्हते. मी पहिले जीवनाचे झाड ची फळे, मान्ना, बदाम, अंजीर, द्राष, डाळींब आणि इतर सर्व प्रकारची फतळे तिथे होती .ही मी येशु ला विचारिले कि मी यातील फळे खाऊ का ? अर्ली रायटींग्स १८, १९ (१८५१). LDEMar 164.2