Go to full page →

सुखी जीवनाची खात्री LDEMar 165

येशूने भावी जीवनाच्या परंडा उघडला ” पुनःरुत्थानानंतर “पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नांत दिला जात नाही तर स्वर्गतीळ देवदूत प्रमाणे असतात. ” असे तो म्हणतो (मतय २२:३०) द डिझायर ऑफ एजेस ६०५ (१८१८). LDEMar 165.3

आज काही लोक आपली मते प्रदर्शित कररतात कि नव्या पृथ्वीमध्ये लग्न करून दिली जातील व संतती होईल असा त्यांचा विश्वास आहे परंतु ज्यांचा प्रवित्र शस्र्तावर विश्वास आहे ते असा विश्वासाचा करणार नाही. नव्या पृथ्वी मध्ये मुलांचा जन्म होईल हे ते स्वीकारणार नाही त. LDEMar 165.4

केवळ अं दाज बांधून त्याची तृप्ती करून घेण्याची प्रवृति असते परंतु वाचनामध्ये हि शक्यता नसल्या ची खातरी करून दिली आहे. आपण विना कारण आपल्या भविष्याचा अंदाज मध्ये प्रवेश करू नये. सेलेक्टेड मेसेजीस १:१७२, १७३ (१९०४) LDEMar 165.5

देवाच्या सेवकांनी नव्या अवस्था आणि तेथील जीवन कसे असावे याचा विचार करीत बसू नये व आपला वेळ घालवू नये. या विषयी देवांनी आपणास जे सांगितले नाहि. त्या विषयी अंदाज व तर्क करीत बसू नये. आपल्या जीवनातील भविष्य मध्ये आपल्या सुखाची सर्वव्यवस्था टेने ठरवून थेवाली आहे. त्याचा योजने मध्ये आपण अधिक भर घालण्याच्या भरीत पडू नये. किंवा आपल्या सध्याचा जीवनाची भावी जीवनाशी तुलना करू नये. गॉस्पेल वर्क्स ३१४ (१९०४). LDEMar 165.6