Go to full page →

टवटवीत स्वरूप आणि प्रकाशित पोशाख LDEMar 166

आदामाला निर्मात्याने आपल्या हातानी घडविले मानून त्यांचे व उंची अप्रतिमहोते आता जागामध्ये जगत असण्याऱ्या मनुष्या पेक्षा त्याची उंची दुप्पट होती आणि त्याची रचना संपन्न होती. तो अतिसुंदर होता त्याचा वर्ण पाढंरा नव्हता कि फिक्कट नव्हता परंतु तांबूस होता. त्याची कांती तेजस्वी व आरोग्यदायी होती. हवा सुध्द्धा आदामाला शोभेल आशीच होती. तिचे मस्तक त्यांचा खांद्यावर किंचित वर होते. ती सुध्दा स्वरूप संपन्न आणि पूर्ण निरोगी अशीच होती. ती अतिशय सुंदर होती. स्पिरितूल गिफ्ट ३:३४ (१८६४). LDEMar 166.2

या निष्पाप जोडप्याने कृत्रिम पोशाख चढविला नव्हता तर प्रकाशची गौरवाची वस्त्रे त्यांच्यावर होती. जसे देवदूतांनकडे होती. जो प्रयन्त देवाच्या आज्ञेत होते तो पर्येंत प्रकाशाच्या पोशाखाचे आवरण त्याच्यावर होते. पेट्रीआर्च अँड प्रोफेट्स ४५ (१८९०). LDEMar 166.3