Go to full page →

विश्वासु आई ची प्रशंसा LDEMar 167

जव्हा न्याय सभा भरेल व पुस्तके उघडली जातील आणि महान न्यायाधीश उदगार काढील शाबास भल्या दास आणि तिच्या कापला वर तो सर्व क्लीक गौरवी मुगुट ठेवला जाईल. आणि सर्व जण आपले मुगुट उंच धरून एकत्रित पाने आपल्या माउली कडे निर्देष करून मनातील तिच्या मुलेमी देवाच्या दये ला पात्र ठरलो आहे. तिची शिकावंन तिची प्रार्थना या मुले मला सर्वक्लीक तारण प्राप्त झाले आहे. मेसेजिस टू यंग पीपल ३३० (१८८१).देवाचे देवदूत बालकांना घेऊन शाश्वत जीवन त्या माता कडे त्यांची मुलें सोपवतील त्यांनी आपली मुले कष्ट करून येशू कडे आणली होती. चिल्ड्रन गुईडन्स ६८(१८९५). LDEMar 167.2