Go to full page →

स्वर्गतील प्रीतीमय आणि शांतता युक्त वातावरण LDEMar 168

स्वर्गातील शांती आणि ऐक्य निष्टुर आणि द्या नसणाऱ्या लोकांच्या अस्तीत्व मध्ये टिकणार नाही. टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च ८:१४० (१९०४)स्वर्ग मध्ये सर्व काही थोर आणि सुंदर आहे. सर्वजण इतरांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणीही स्वत:स्वार्था साठी सुख शोधण्याचा प्रयन्त करीत नाहीत. स्वर्गातील पवित्र विजांच्या हाचा मोढ आनंद आहे कि त्यांच्या भवती असण्याराना आनंदाची साक्ष देतात त्यांना समाधान वाटते. टेस्टिमोनीज फॉर थे चर्च २: २३९(१८६९). LDEMar 168.2

ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी मला रहावेसे वाटते ज्या ठिकाणी वादळी संघर्ष असे तेथे शांती नसणार स्वर्गाच्या राज्य मध्ये धार्मिक जेथे सर्व सध्ध दयाळू आणि आशिर्वादिद लोक असणार ते एकत्र राहतात. दहाहजार वेळा दहाहजार आणि हजारोंच्या हजारो लोक तेथे आनंदाने राहतात. शध्ध सौख्य ने ते देव आणि कोकरा जे राजा सना वर बसले आहेत त्यांची प्रार्थना व स्तुती करतात त्या सर्वच्या आवाजात ऐक्य होते. एकमेका विरूध्ध ते कधीच चुका करणार नाहीत. स्वर्गीय राजकुमार या महान राज्याच्या अधिपती आपल्या सर्व मध्ये एक चांगले सुख व आनंद निर्माणकरुशाक्तो त्याच्या मध्ये प्रीती, निस्वार्थपना आणि अंदान्दा चा शोध घेतो. त्यांचा तीळ महणता म्हणजे त्य्नाच्या मध्ये स्वार्थपणा पुलीच नसतो केवळ इतरांचेच सुख पाहतात. निराजि प्रति चे तेमेकांचे कृतागण्या असतात. LDEMar 168.3

बुध्धीमारतेयला अंधारी ढग यादव शकत नाहि. सत्य आणि ज्ञान स्वच्छ शुध्ध बळकट असल्याने प्रतयेक संशय घालवून टाकते आणि आनंदी जीवनात संशय मुळीच राहत नाही. विरोधी शब्द नाही किंवा गॉड शब्दने विगण्या आणणारे नसणार स्वर्गातील अखंड शांततेचा विरोधी शब्द नाही किंवा गॉड शब्दाने विगण्य आणणारे नसणार स्वर्गतील अ खंड शांततेचा कोणीही भंग करणार नाही. तेथील वतनदारांना दुःख ठाऊक नसणार वेदना नसणार आणि अश्रू हि नसणार. सर्व जण परिपूर्ण ऐक्यात असतील व परिपूर्ण व्यवस्था असेल व परिपूर्ण परम सुखात असतील. LDEMar 168.4

स्वर्ग एक घर आहे आणि प्रत्येक हृद यात दया जाग्रुत असेल ती प्रत्येक नजरेत दिसून येईल. तेथे प्रीतीची सत्ता असेल तंट्यांच्या किंवा वादच्या गोष्टी नास्तील. नाशाचे व विद्धवंशाचे शब्द नसतील किंवा लढायच्या मसलती नसतील. मेन्यू स्क्रिप्ट रॅलीज ९: १०४, १०५ (१८८२). LDEMar 168.5