Go to full page →

प्रत्येक चांगल्या कार्याची फळे पाहणे LDEMar 172

ज्यांनी निस्वार्थपाने आत्म्यात कार्य केले आहे ते त्याची चांगली भले चाखतीळ. त्यांच्या कष्टाचे चीझ झालेले असेल. ज्यांनी योग्य आणि नीती पूर्वक काम केली आहेत त्यांचे प्रतिफळ चांगलेच मिळेल. पृथ्वी वरील चांगल्या कार्याची फळे तेथे किती कमी प्रतीची असतात व त्या मानाने स्वर्गामध्ये किती उत्तम असतात याची प्रत्येकाला त्याची प्रचिती येईल. किती लोक निस्वार्थपणे कष्ट करतात ज्ञान मिळविण्याचे अनुभव भेट असतात. आणि आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणतात. माता पिता आणि शिक्षक यांची शेवटची झोप झोपले. त्यांच्या कार्याचे चीझ होणार किंवा नाही याची त्याना जाणीव नसणार. त्यांचे विश्वासू कार्य व्यर्थ गेले किंवा नाही हे त्यांना ठावूकनसणार. परंतु त्यामुले आशीर्वाद मिळणार नाही असेंहि केवळ विश्वासाने पाहू शकतात कि त्यांनी दिलेल्या शिक्षणाने त्यांच्या मुलाना फायदा झाला. आणि त्यांचे प्रति फळ दशपात वीसपॅट चाळीसपॅट नक्कीच येईल. LDEMar 172.3

अनेक कामगारांना जगभर संदेश धेवुन पाठविण्यात आले हे संदेशाचे शब्द लोकांना ध्येर्य, विश्वास आणि अशा देण्याच्या कमी उपयोगी आले आहेत. कार्य झाले कष्टाचे चीझ झाले. केलेल्या बियांचे मध्ये झाड निर्माण झाले आणि फळे अली. पीक भरपूर आले. त्यांनी पेरणी केली आणि झोपी गेले परंतु त्यांची फळे इआना तरांना चाखावयास मिळतात. जे झाड लावतात त्याची फळे इतरांना चाखावयास मिळतात. त्यांचा आशीर्वाद लागवड करणारांना मिळतो. एडुकेशन ३०५, ३०६ (१९०६). LDEMar 172.4