Go to full page →

मर्यादे पलीकडे मुबलकता LDEMar 173

प्रत्येक सामर्थ्याची प्रगती होईल. प्रत्येक कार्य क्षमता वाढेल. प्रत्येक जवाबदारीची श्रेष्ठता पुढे जाईल. वैभव व ऊतकांत इच्छा शिगेला पाहोचेल व तरीही त्याच्या समोर नवी नवी रहस्ये उघडली जातील. नवीन गोष्टी त्यांना पहिला आणि अभ्यास करायला मिळतील त्याच्या समोर अनेक सत्ये उघडकीस येतील. त्यांची शरीरे माने आणि आत्मेहि ताजे तवाने राहतील व त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त होईल एडुकेशन ४०७(१९०३). LDEMar 173.3

असो, आपल्या देवाचे ज्ञान इतरां पेक्षा भरपूर असेल परंतु तरीही त्या पेक्षा हि देवाचे ज्ञान व सामर्थ्य परं पार असे. द रेव्हिएव अँड हेरॉल्ड १४ सप्टेंबर १८८६. LDEMar 173.4

सर्व अनुवांशिक स्वर्गीय प्रेम जे वरून खळॆले ते मानवी हृदयाच्या माध्यमातूनच मृदू प्रीती मानवी आत्म्याला स्वर्गीय प्रेमाने नाहून काढेल. परंतु देवाच्या अथान्ग व निरबंध सागरच्या प्रतिमे मध्ये हा केवळ एक लहानस ओहळ आहे अर्थात देवाच्या मानव वरील प्रेमाच्या ठगच लागूशकत नाही. जी त्याचे वर्णन करू शकणार नाही. लेखणी लावू शकणार नाही किंवा चित्रकार चित्र काढूशकणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस त्या वर मनंन करू शकता. तुम्ही प्रवित्र शेत्रांतून त्याचे प्रेम काळजी पूर्वक शोधून काढू शकता. देवावने तुम्हाला ज्या समर्थया ची पात्रता दिली आहे त्या करावी तुम्ही प्रयत्न करून त्या या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाचा अभ्यास करावा आणि तरीही त्याच्या प्रीतीचा अंत लागणार नाही. त्याच्या प्रेम विषयीचा अभ्यास युगं युगे करूशकता. तरीही त्याची लांबी उंची वृंदि व खोली मोजता येणार नाही. त्यानेया आपाला एकुलता एक पुत्र मानव साठी सर्वक्लीकते साठी देऊन टाकला आहे. त्याचे आकलन मास कधीच होणार नाही. टेस्टिमोनीज फॉर दचर्च ५:७४०. LDEMar 173.5