Go to full page →

ख्रिस्ता सारखी आणि विश्वासू मंडळी विजयी LDEMar 35

कार्य लौकरच बंद होणार आहे मंडळींचे सभासद जे योद्धे असतील, ते स्वतः ला विश्वासू सिद्ध करतील तेच विजयि ठरतील. - इव्हेजिलिझ्म ७०७(१८९२) LDEMar 35.5

ख्रिस्ताचे जीवन देवाचा पवित्र संदेश देवाची प्रीती व्यासंगपूर्ण भरपूर पुरविण्याचे कार्य देवाकडून येणारे दयेचे किरण त्यांची कृपाद्रीष्टी आणि मार्गदर्शन, करुणा, प्रीती, सत्य आणि लीनता हे सर्वगुण मंडळींच्या प्रत्येक सभासद मध्ये पुरवून त्यांना स्वतः सारखे बनविण्याचे महान कार्य ख्रिस्ताचे आहे. तो झार जोडला गेला तर मंडळी विजयी होईल. - फुंडमेंटल ऑफ ख्रिश्चियन एजुकेशन १७९(१८९१) LDEMar 35.6