Go to full page →

ख्रिस्त मध्ये ठाम मुळावलेले LDEMar 36

वादळ येत आहे. या वादाळा मुळे मानवाचा विश्वासाची कसोटी होणार आहे. विश्वासन्यारणां समजलं किते ख्रिस्ता मध्ये खोलवर मुलावले आहेत किंवा नाही. किंवा कोणत्या तरी चुकीचा दृष्टी ने दुराआवळे आहेत. ईरव्हीजिलिसम ३६१,३६२(१९०५) LDEMar 36.6

प्रत्त्येक दिवस आपण विचारपूर्वक काहीतास तेंचा सानिध्यात घालविलास अति उत्तम च होईल. ख्रिस्त चा जीवनावर मनं करणे महत्वाचे आहे. प्रत्येक मुद्दावर लाख केंद्रित करून ख्रिस्ताचा जीवनाची कल्पना आणि ध्यान करण्यामध्ये वेळ खर्च करावा असे केल्यास तेच सानिध्यात राहू. - द डिझायर ऑफ एजेस ८३(१८९८) LDEMar 37.1

सैतानावर विजय मिळवायचा असेल तर हृदयामध्ये विश्वासाने ख्रिस्त आणि तेचि धार्मिकता अशाने आवश्यक आहे. जो पर्यंत आपण ख्रिस्ताशी जिवंत पानाचा संबंध ठेवत नाही तो पर्यंत आपल्यातील स्वार्थीवृत्ती मोह इतर पापी भ्रष्टता काही करू शकत नाही. आपण कदाचित अनेक वाईट सवयी बंद करू शकू परंतु सैतानाचा बाजूचे होऊ शकू परंतु त्या मध्ये जिवंतपणा नसता. ख्रिस्ताची धार्मिकता व त्याचा जिवंतपणा प्रत्येक्षात असणे अति आवश्यक आहे. तरच आपण सर्वप्रकारच्या वाईट वर विजय मिळवू शकतो. ख्रिस्ता बरोबर वैयक्तिक पक्की ओळख झाल्या शिवाय आणि त्याचाशी सतत संपर्क साधल्या शिवाय शत्रू ची सांगत सुटणार नाही आणि सर्व काळ परमेश्वराचा संपर्कात राहणेच आहे. - द डिझायर ऑफ द एजेस ३२४(१८९८) LDEMar 37.2

ख्रिस्त आणि क्रुसावरील मरण या गोष्टी चे सतत ध्यान करावे. त्याचाशी संभाषण केल्यास तो भावनात्मक आनंद मोठाच असेल. स्टेप्स टू ख्रिस्त १०३,१०४(१८९२) LDEMar 37.3