Go to full page →

देवाच्या वचना वर विश्वास ठवण्या साठी मनाला शिक्षण द्या. LDEMar 39

जेन्ना देवाचा वाचनावर प्रश्न विचारायचे स्वातंत्र आहे त्यांना जेथे संशय येतो ती ज्यावर ते अविश्वास दाखवितात. त्यांना समजून येईल कि जेहवा संकट येईल तेव्हा विश्वास ठेवण्या साठी खूप कष्ट सहन करावे लागतील. जेव्हा अविश्वास मध्ये मनाची बांधणी केली जाती तेव्हा किव्हा आतासे शिक्षण दिले जाते अश्या प्रसंगातून वर येणे अशक्य असते कारण या मुले सैतानाचा पाशात अडकले जातात आणि सैतानाने विणलेले डोखदायक जाळ्यातुन सुटका करून घेणे अशक्य होते अशा आत्म्यांचा नाश होण्याची जास्त शक्यता असते.. LDEMar 39.3

संशयाचा पवित्र घेणाऱ्या व्यक्तीला सैतानाचा हस्तक समजलं जाते परंतु ज्यांनी अविश्वास विषयी शिक्षण घेतले असेल त्यांना केवळ ख्रिस्ता वरील विश्वासानुसार आशा असून त्यांनी आपले सर्व संशय त्यांचं वर सोपं द्यावे कारण तो च एकमेव आहे जो आपणास अंधारातून प्रकाश कडे आणू शकतो मनुश्यास स्वतः ला सैतानाचा पाशातून मुक्त होण्याची अंधारातून प्रकाश कडे अणूशकतो मनुष्य स्वतःला सैतानाच्या मुक्त होण्याची पवित्रता जे कोणी स्वतः ला अविश्वास, संशय आणि अविश्वास व ठिकाणच्या जाळात आड्कावून घेतात ते सत्या वर विश्वास ठेवू शकत नाही. एम एस ३, १८९५. LDEMar 39.4