Go to full page →

देवाचा मागील आशीर्वादाची आठवण करा LDEMar 41

आपल्या मागील इतिहासाच्या आठवणींच्या प्रवास हा प्रत्येक पाऊल अस्तित्व आपल्या बरोबर राहिले आहे. यावर म्हणू शकतेकि देवाची उपकार स्तुती असो. देवाने काय घडविले आहे ते मी पाहात आहे. त्या मुले मी आश्चर्याने भरली आहे. आणि येशू माझा मार्गदर्शक आहे. तेचि मला पूर्ण खात्री आहे. भविष्याची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. शिवाय त्यांच्या मार्गापासून आपण दूर गेलो तरच या साठी आम्ही शिकवणीचा इतिहास विसरूनये. लाईफ स्केच ऑफ एलोन जी. व्हाईट १९६ (१९०२). LDEMar 41.3