Go to full page →

न्यायाचा दिवसात संदर्भ युक्त राहणे LDEMar 42

मी माझा मनाला प्रश्न विचारला कि आपल्या शहर मध्ये व्यावसायिक लॉग गडबडीने इकडून तिकडे जात असतात. आपल्याच कामात दंग असतात. त्यांनी कधी विचार केला आहे का कि देवाचा न्यायाचा दिवस आपल्या अगदी जवळ आहे? आपल्या पैकी प्रत्येकाने या महान न्यायाचा दिवसासाठी संदर्भयुक्त राहणे आवश्यक आहे. - १ सामान अँड टॉमस २५ (१८८६) LDEMar 42.2

न्यायाचा दिवससाठी आपण संदर्भा विना जगू शकणार नाही. जरी खूप उशीर झाला तरीही आता तो क्षण जवळ आला आहे. अगदी दारानजीक आहे आणि आता घाई करावी लागणार आहे. दिव्यदूताची तुतारी लवकरच वाजणार आहे. आणि आपणास भीती वाटेल व मेलेलं जिवंत होतील- चाईल्ड गार्डन्स ५६०,५६१ (१८९२) LDEMar 42.3