Go to full page →

देवावर पूर्ण विश्वास. LDEMar 47

कामगारांमधील अशुद्धपणा मुले काही वेळ चुकीचा गोष्टी होत असतात. इतरांनी केलेल्या चुकी साठी तुम्ही रडू शकता परंतु अश्या शाप बद्दल काळजी करून नाक. कारण आपल्या आशिर्वादादित धन्याचा देखरेखा खाली केले जाते. तो मागता कि त्याचा कामगारांनी त्याचा कडे येऊन त्याचा सल्ल्याने त्यांनी कार्य करावे. त्याचा आज्ञा प्रमाणे त्यांनी कार्याचे सर्व भाग करावे. आपल्या मंडळ्या त्यांची कामे शब्बाथ शाळा आणि संस्था त्यांचे हृदय घेऊन चालत आहेत. त्यांचा इच्छे प्रमाणे कार्य करत आहेत. मग चिंता कशाची? मंडळींचा दीर्घवेश त्यांचे चेतनायुक्त जीवन आणि त्यांचि चिकाटी देवावरील विश्वसाने च टिकून आहे. देवाने दिल्येला सामर्थ्याचा जास्त प्रमाणात वापर करून त्यांचे कार्य जाड गती ने करण्याची घाई करू नयेत. मानवाची ताकात इतक्या जलद गतीने करू शकत नाही या साठी स्वर्गीय चतुर=र्याची गरज आहे. जरी सर्व कामगारांवर कापणी करण्याची जवाबदारी आहे. त्यांचे आपले ओझे बाजूला ठेऊन द्यावे. देवाचे कार्य पुढे चालूज राहाते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:२९८ (१९०२) LDEMar 47.6