Go to full page →

प्रकाशनाची गरज LDEMar 51

प्रकाशनाचा विषय हा स्पष्ट आणि सोप्या भाषेत असावा. विषयाचे विश्लेषण हे सरभरीत व स्पष्ट असावे. जगावर येणाऱ्या घटनांविषयी लोक्कांना समजण्या इतके सविस्तर वाचनातील पुराव्यासहित असावे. द होम मिशनरी १ फेब्रुआरी, १८९०. LDEMar 51.2

पहिल्या आणि दुसरा हे दोन संदेश १८४३ आणि १८४४ या मध्ये लिहिले आहेत. आणि आता आम्ही तिसरासंदेश देणाऱ्या मार्गा वर आहोत. परंतु तरीही हे तीन संदेश जाहीर होत आहेत. हे संदेश आम्हाला प्रकाशनाचे द्वारे जगाला द्यायचे आहेत. तसेच व्याख्यान मला आणि ऐतिहासिक भविष्याचा पुराव्यानुसार जे घडणार आहे. त्याचे विश्लेषण करून हे संदेश जगाला द्यायचे आहेत. ज्या गोष्टी घडल्या आणि घडावयाचा आहे त्या विषयी सांयचे आहे. कोंसल्स टू रायटर्स अँड एडिटर्स. २६, २७ (१८९६). LDEMar 51.3

हे अंधुक सत्य छापील हस्त पत्रिका आणि पुस्तिका मार्फत सांगितले पाहिजे. हि पाने शरद ऋतू तीळ पानगळी प्रमाणे सर्वत्र प्रसराईला हवीत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२३० (१८९७). LDEMar 51.4

पेट्रिआर्च अँड प्रॉफेट दानिएल आणि प्रकटीकरण आणि महान संघर्ष हि पुस्तके आता कधी न्हवती इतकी गर्जे ची आहे. ती मोठ्या प्रमाणात प्रसराईला हवीत. कारण या पुस्तकांमध्ये सत्य भविष्याचा जोर दिला आहे. आणि त्या मुले अंधबुद्धी चे डॊळे उघडतील. कॉलपोरेटर्स मिनिस्ट्री. १२३ (१९०५). जो पर्यंत कृपेचा काळ चालू आहे तो पर्यंत परिवर्तनाचे कार्य चालू राहील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ४७८ (१९००). LDEMar 51.5