Go to full page →

भविष्याचा घटना यथादर्शन ठेवणे LDEMar 10

आता आपण जगाच्या भविष्या चे तंतोतत चित्र पाहू शकत नाही. किंवा वर्णन करू शकत नाही. परंतु आपण एक च गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्या दिवसाची वाट पहा आणि प्रार्थना करा. कारण त्याचे येणे अगदी दारानजीक आहे. - सेलेक्टड मेसेज २, ३५(१९०१) LDEMar 10.4

श्वापदांची खूण तीच आहे जिचे वर्णन केले आहे. परंतु नियमांची गुंडाळी तेव्हाच उघडेल जेव्हा वेळ अति थोडा सेल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१७(१९००) LDEMar 10.5

अनेक जण आपले काम, आपले समाधान आणि स्वतः ची काळजी यापलीकडे काहि पाहणार नाहीत. आणि मग शेवटी स्वतः वर संकट ओढून घेतील. या यामुळे वेळे अगोदरच संकट काळ येईल. अशी संकट काळी दयेची अपेक्षा करता येणार नाही- सेलेक्टड मेसेज ३:३८३,३८४ (१८८४) LDEMar 10.6

देवाच्या लोकांवर संकट काळ येणार आहे परंतु हा काळ आपल्यावर सतत राहणार नाही. इतरांअगोदर आपल्यावर तो काळ येईपर्यंयत संकट कला अगोदरच असेल.देवाच्या लोकांची छाननी केली जाईल. परंतु मंडळामध्ये याविषयी तूर्तास सांगण्याची वेळ नाही- सीलेक्टड मेसेज १:१८०(१८९०) LDEMar 10.7

*****