Go to full page →

अध्याय ८ - शहरे LDEMar 63

मूळ शहर बांधणारे LDEMar 63

देवा कडून शापग्रस्त झाल्या वर काइनाने आपल्या पित्याचे घर सोडून निघून गेला. प्रथम त्याने आपला व्यवसाय निवडला. तो जमीनीची मशागत करणारा होता. आणि त्याने एक नगर बाँधले. आणि आपला मोठ्या मुलाचे नाव त्याला दिले. (उत्पत्ती ४: १७) देवासमोरून काईन निघून गेला होता. देवाने देऊ केलेला वाचनदत देश सोडून तो स्वतः साठी पृथ्वीवर हक्काची जमीन घेऊन आनंद उपभोगण्यासाठी गेला. पापाचा श्राप डोक्या वर घेऊन तो देव शोधून त्याची उपासना करण्यासाठी गेला. पेट्रिआर्च अँड प्रोफेट्स ८१ (१८९०). LDEMar 63.1

ज्या ठिकाणी नोहाचे तारू लागले होते त्या डोंगरावर नोहाने संतां राहू लागली तशी त्यांची संख्या वाढु लागली. तसे धर्म त्यांचा मुळे त्यांचा मध्ये विभागणी होऊ लागली. त्यांनी निर्माण कर्त्याला विसरून जाण्याचे ठरविले. त्यांनी त्याचा विरोध केला कारण त्यांचे नियम बदलणार नव्हेते. म्हणून स्वतःचा देवाची धास्ती घेऊन देवाचा लोकां पाऊण विभक्त होण्याचे ठरविले. त्या प्रमाणे प्रवास करून शिनारचा मैदानावर आले. LDEMar 63.2

येथे त्यांनी एक नगर आणि गगनचुंबी बुरुज बाँधण्याचे ठरविले. हा जगातील आशचर्यकारक बुरुज आहे. त्याचे नाव करणारा होता. (उत्पत्ती ११: २-४ ) पेट्रिआर्च अँड प्रोफेट्स ११८, ११९९ (१८९०). LDEMar 63.3