Go to full page →

heading missing LDEMar 70

Para missing LDEMar 70.2

देवाच्या संतांनी आपली घरे शहरे आणि खेडोपामादी सोडून पळू लागली तेव्हा धुष्ट जण तालवारीघेऊन त्यांचा वाढ करण्यासाठी त्यांचा पाठीस लागले. परंतु जेव्हा त्यांनी आपल्या तलवारी उगारून त्यांचा वर घाव घालणार तोच त्यांचा तलवारी तुटणं पडल्या व गौता प्रमाणे तलवारी उगारून त्यांचा वर घाव घालणार तोच त्यांचा तलवारी तुटून पडल्या. व गौता प्रमाणे निकामी झाल्या. कारण देवदूत संतांचे रक्षण करीत होते. अली रायटर्स २८४, २८५ (१८५८). LDEMar 70.3

देवाच्या आग्या पालन करणाऱ्या भक्तांना लोकांनी ठार करायला जरी कायदे द्वारे निश्चित वेळ ठरवली गेली आहे. तरी त्यांचे काही शत्रू कायदयाची पूर्ण कल्पना येऊन उरलेली वेळ येण्या पूर्वीच त्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न करतील परंतु प्रत्येक विश्वासू व निष्ठावन्त जीवा भवती पहारा ठेवीत असलेल्या बलाढ्य संरक्षणाची फळी मांडून त्यांचा पर्यंत पोहोचू शकत नाही. शहरातून व खेड्यातून पाल काढणार्या काही भक्तांचा मागे त्यांचे शत्रू लागतात पण त्यांचा वर उगारलेल्या तलवारी तुटून गवताचा पाटी प्रमाणे निष्क्रिय होऊन पडतात. इतर काही जणांचे रक्षण देवदूत सैनिकाचा रूपात येऊन करतात. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६३१(१९११). LDEMar 70.4

*****