Go to full page →

संपूर्ण जग राष्ट्रीय रविवार कायद्याला मान्यता देईल. LDEMar 78

दुष्ट लोकांनी जाहीर केले कि... त्यांचा कडे सत्य आहे,त्यांचा कडे चमत्कार होतात. स्वर्गीय दूत त्यांच्याशी बोलतात, त्यांचा बरोबर चालतात, त्यांचा मध्ये महान शक्ती चिन्हे आशचर्यकार गोष्टी घडतात आणि याचीच ते वाट पाहात होते. त्यांचा तो जागांत येणार हजारो वर्षाचा सुखाचा कालावधी होता. त्यांची ते वाट पाहात होते त्या मुळे संपूर्ण जगाचे परिवर्तन झाले आणि रविवार पालनाशी एक झाले. सेलेक्टड मेसेज ३:४२७, ४२८ (१८८४). LDEMar 78.2

सर्व जग सेवन्थ दे एडव्हेंटिस्ट मंडळींच्या विरोधात चळवळ करील. कारण ते पॉप सत्ते ला नमणार नाही आणि रविवार शब्बाथ माननार नाहि. या ख्रिस्त विरोधक ते जुमानणार नाहीत. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ३७. (१८९३). LDEMar 78.3

ज्यांनी देवाचेच नियम पायंदळी तुडविले मानवाचे नियम केले आणि लोकांना जबरदस्तीने पाळायला लावले. लोक युक्त्या करतील. योजना अडकतील आणि चारचा करतील. सर्व जग रविवार पालन करतील ते म्हणतील हे थोडके लोक कोण आहेत? ते आमचे का आयक्त नाहीत? ए एम ए एम १६३, (१८९७). LDEMar 78.4