Go to full page →

जगातील सर्व अंधार बंद केले जाईल. LDEMar 85

गुप्त पणेजमवून ठेवलेलं धन लवकरच कुडी मोलाचे होईल. जेव्हा हुकूमनामा निघेल तेव्हा श्वापदांची खून असलेल्या शिवाय कोणाला काहीच विकत घेता किंवा विकत येणार नाही. मग त्या धनाचा काहीच उपयोग होणार नाही. देव आपणास आता पाचारण करीत आहे कि आपल्या सर्व सामर्थ्याने देवाचा हा संदेश जगाचा कानाकोपऱ्यात पाठवावा. द रिव्हीव अँड हेरॉल्ड २१ मार्च, १८७८. LDEMar 85.1

अशी वेळ येत आहे कि आपण कोणत्याही किमती मध्ये विकू शकणार नाही. लवकरच हुकूमनामा निघेल. या साठी त्यांचा जवळ त्याला च तो अधिकार असेल. कैलिफोर्नियामध्ये असतांना आम्हला जाणवले कि चारी दिशाकडील चार वार अडवून धरणार देवदूत कधीही ते सोडून देतील. आम्ही ते केवळ वाचलेच नाही परंतु त्याप्रमाणे कार्य करण्याची वेळ आहे याची जाणीव झाली. आमचे हे कार्य संपल्या वरच देवदूत वारे सोडतील.टेस्टिमोनीज फारो द चर्च ५:१५२ (१८८२). LDEMar 85.2

सैतानाचा विरुद्ध चा शेवटला भयानक लढ्यात जे देवाला एक निष्ठ राहतील त्यांना त्यांचे सर्व जागतिक अधिकार काढून घेतल्याचे आढळून येईल. पृथ्वीवरील संतांचे आदेश मान्य करता देवाचा आज्ञा मोडण्यास ते नकार देतील. म्हणून त्यांना काहीही विकत घेण्याची विकण्याची मनाई करण्यात येईल. द दिसायर ऑफ एजेस १२१, १२२ (१८९८). LDEMar 85.3

सैतान म्हणतो “पोटापाण्याचा आणि कपड्याला त्याचा भयान देवाच्या आग्याचा भंग करून ते जगाला सामील होतील आणि सर्व जग माझ्या ताब्यात राहील. ” प्रोफेट्स अँड किंग्स १८३,१८४ (१९१४). LDEMar 85.4