Go to full page →

मोहमयी संगीताची निर्मती LDEMar 91

यांचे जे वर्णन तुमचा साठी केले जात आहे ते इंडियाना मध्ये घडले आहे. (इंडियाना येथील या कार्यक्रमाचा संबंध हा होळी फ्लश नावाशी आहे. ईंडीयाना मध्ये हि सभा प्रथम १९०० साली भरली होती त्याची सविस्तर माहिती सेलेक्टड मेसेजेस २:३१- ३९ मध्ये पाहावी.) देवाने मला दाखवून दिले कि कृपेचा काळ बंद होण्या अगोदर याला गोष्टी होतील. प्रत्येक हिडीस गोष्ट सिद्ध होईल. त्यांचे संगीत म्हणजे आरडा ओरड ड्रॅम वाजविणे आणि त्या वर नाचने या सर्व गोष्टी होतात अश्या प्रकारचा हरकती करणारे योग्य निर्णय घेऊ शकत नाही त्यांचे ग्यान होते त्यांचा वर विश्वास हि ठेवता येत नाही. LDEMar 91.2

आवाजाचा कल्लोळ मध्ये योग्य बदल करून मधुर व गंभीर संगीत आराधना निर्माण केले तर आशीर्वाद मिळेल. सैतानाचे सामर्थ्य हे गोंधळ घोंघावत आणि मोठ्या आवाजामध्ये असतो या मध्ये. अविचार पणा असतो आणि त्यांची समजूत असते कि पवित्र आत्मा कार्य करीत आहे. या गोष्टी भूतकाळा पासून चालत आल्या आहे. या पुढे हि चालतील अश्या प्रकारे निर्माण केलेले संगीत हे सैतानाचे पाश आहेत. जे कोणी या मध्ये भाग घेतात ते त्या मध्ये अडकतात.सेलेक्टड मेसेजेस २:३६, ३८ (१९००). LDEMar 91.3

अशा प्रकारचा अनोळखी गोष्टींना आपण आपल्या जीवनात स्थान देऊ नये. या मुले पवित्र आत्म्या मध्ये व देवाचा सानिध्यात असणारे दूर जाऊ शकतात. देवाचे कार्य हे त्यांचा स्वभावानुसार शांत व उच्च दर्जाचे असते. सीलेक्टड मेसेजस २:४२ (१९०८). LDEMar 91.4