Go to full page →

भक्तांचा प्रार्थनांची उत्तरे देण्याचा आव सैतान आणतो LDEMar 94

सैतानाने पाहिले कि तो आता त्याची कामे कसे करणार आहे. पूर्ण जगाला तो आपला कडे वळण शकणार नाही. त्याने शेवटचा प्रयत्न करून देवाचा लोकांना फसविण्याचा प्रयत्न केला. तेनी स्वतःला ख्रिस्ताचे रूप दिले. योहानाचा दुष्टता मधले ख्रिस्ताचे तेजस्वी रूपाचे जे वर्णन होते ते रूप त्याने धारण केले. त्यांचा शुभ्र पोशाख झगा मागत होता. तसे करण्याची त्याला शक्ती होती. तो त्याचा मूर्ख अनुयायां समोर पारंगत होतो. जे ख्रिस्ती आहेत परंतु केवळ नामधारी त्यांचा सत्य नाही. त्यांना इशारामाची साय आहे. ते देवाचे नियम बोलणारे आहेत. त्यांचा समोर सैतान ख्रिस्ताचे रूप घेऊन दुसणार्या येणाऱ्या ख्रिस्तासारखं येतो. त्याचा आवाज मृदू कोमल व मधुर असेल व त्याचे पोशाख शुभ्र व तेजस्वी असेल. आज पर्यंत मानवाने असेल गौरवी स्वरूप कधीही पाहिले नव्हते मग त्याने फसवलेल्या नामधारी ख्रिस्ती लोकांचे विजयी ओरडणे ऐकले. “ख्रिस्ताचे दूर येणे झाले आहे. तो आला आहे त्याने आपले हात उंचावून आम्हाला आशिराड हि दिला. तो जसा जगात होता त्या प्रमाणे बोलला. देवाचा भक्ताने आश्चर्याने पाहिले, ते सुद्धा फसले जातील काय? ते सैतानाची भक्ती करतील काय? देवाचे दूत त्यांचा जवळ आहेत. त्यांचा संगीतमय आवाज कानावर येतो. वर पहा. प्रार्थना करणार्याभवती एक वलय आहे त्यांचे शेवट चे आणि सार्वकालिक तारण त्यांच्यात समोर आहे. शेवट पर्यंत जे त्रास सहन करतात त्यांचा साठी तयार आहे. विश्वासात टिकून राहतात. त्यांचा साठी स्वर्गाचे दुसरे द्वार उघडले आहे. त्यांची अशा मावळत नाही. न्याय आणि सार्वकालिक जीवन त्यांचे आहे. त्यांचे विश्वासू डोळे त्या चमकणाऱ्या असणं वर लागलेत. शुभ्र पोशाख मध्ये त्यांचा समोर उभे असलेले दिसते त्या मुले त्यांचे पापावर लाड करण्यासाठी मर्यादा येते. त्यांना पाप आवडे ना असे होते. LDEMar 94.1

सैतान ओळखतो कि त्याला थोडयाचकाल आहे म्हणून तो फसविण्याचा कार्याचा जोर करतो. ख्रिस्ताचा येण्यासाठी सतत धाव करणार्याचा आक्रोश तो ऐकतो. शेवट चा प्रयत्न म्हणून तो ख्रिस्ताचे रूप धारण करून त्यांचा समोर प्रकट होता आणि त्याचा प्रार्थनेचे उत्तर मिळाले असे दाखवितो- ए एम ए एस १६ १८८४. LDEMar 94.2