Go to full page →

जवळ जवळ जगभर फसवणूक होईल. LDEMar 97

जे आत्मे तारणाची शोध घेत आहेत त्यांच्यासाठी आता उत्सुकतेने कार्य करणे आवश्यक आहे. कारण सैताना ने आपल्या सर्व सामर्थ्यानिशी सर्वत्र कब्जा केला आहे. आणि या थोडक्या काळामध्ये तो आपले सर्व सामर्थ्य ओतून कार्य करीत आहे. त्याने लोका विरुद्ध त्याच्या प्रकाशाची सर्व दारे बंद केली आहेत. पूर्ण जग तो स्वतःकडे आहे. थोडे उरलेले आहेत त्यांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहे.सीलेक्टड मेसेजेस ३:३८९ (१८८९). LDEMar 97.4

चतुर सैतानाचे हस्तक मेलेल्या प्रियजनांचे रूप घेऊन येतील आणि अनेकांना फसवतील. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. मी आपल्या लोकांना इशारा दिला. आपल्यामध्ये काही विश्वासू विश्वासाविरुद्ध जाऊन सैतानाच्या फसव्या कृत्याला बळी पडतील व त्याच्यासमोर खोट्या तत्त्वाचा स्वीकार करतील. LDEMar 97.5

अद्भुत कार्य करणारे आपले स्थान पटकावले ते मंत्री न्यायाधीश डॉक्टर हे सर्व पुढारी खोटेपणाला आपल्यावर अधिकार गाजविण्याची परवानगी देतील. आपला आत्मा सैतानाला सोपविली ते स्वतः फसवे असतीलच. ते स्वतःला त्या फसवण्याच्या स्वाधीन करतील. आध्यात्मिक खोटेपणाचा त्याला ते पितील. द अपवर्ड लूक ३१७ (१९०५). LDEMar 97.6