Go to full page →

साक्ष असामान्य केल्याचा परिणाम स्वधर्म त्याग. LDEMar 101

एक गोष्टी खात्री ची आहे. जे सेव्हन्थ डे एडव्हेंटिस्ट जे सैतानाचा निशाणा खाली येतील त्यांना त्यांचा विश्वासा विषयी प्रथम इशारा देण्यात येईल. आणि दोष देण्यात येईल कि कधी त्यांनी देवाच्या आत्म्याची साक्ष्य दिली होती. सेलेक्टड मेसेज ३:८४ (१९०३). LDEMar 101.3

सैतानाचे शेवटची फसवणूक म्हणजे देवाचा आत्माचा साक्षी चा काही परिणाम होणार नाही. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतील. (नीती सूत्र २९:१८). सैतान उघडपणे वेगळ्या मार्गाने कार्य करतील. सैतानाचे पदच्युत हस्तक देवाच्या लोकांना खऱ्या साक्षीची खात्री देतील. अशा प्रकारे त्याचे फसवे कारस्थान उच्च पदावर जाईल. सेलेक्टड मेसेजस १:४८ (१८९०). LDEMar 101.4

सैतान आपले पूर्ण कौशल्य वापरून देवाचा लोकांना फिरविण्याचा आटोकाट प्रयत्ना करील. म्हणून देवाचा लोकांनी आता शांत न राहता इतरांना सैतानाच्या खोट्या कारवाया विषयी जागृत करावे आणि पवित्र शास्त्र मध्ये दिलेल्या इशारा कडे दुर्लक्ष करू नये. आणि असें न केल्यास सैतान देवाचा विश्वास कपूर करू शकतो. सर्व प्रकारे मोह युक्त आत्मे त्यांचा जेवणात तो आणतो. सेलेक्टड मेसेजस ३:८३ (१८९०). LDEMar 101.5

खोटी साक्ष देऊन देवाचा लोकांचा विश्वास कपूर करतो. सैतान त्यांचावर पुढील वार करतो. तो नास्तिकपाणा चे असे मुद्दे काढतो कि लोकांचा विश्वास डळमळेल. पवित्र शास्त्रज्ञ वर तो अविश्वास निर्माण करील. तो एवढ्याच थांबत नाही याच बरोबर अनेक संशयी मुद्यांचा मारा सतत करील कि ते त्या विषयावर बंडखोरीवर उतरतील आणि हे इतके असाध्य होईल कि शेवटी नाश ठरलेलाच. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:२११. LDEMar 101.6