Go to full page →

रचनाकार आणि मितव्ययीपणा आचरणांत आणा CChMara 197

अहाहा ! आपल्या उत्पन्नकत्र्यासाठी निर्दोष सेवा करता यावी म्हणून आपली मानसिक व शारीरिक प्रकृति अति उत्तम स्थितींत राखणे हें परमेश्वरासमोर आपले कर्तव्य आहे ही गोष्ट सर्वांना मला सांगता येईल तर किती छान होईल! आपल्या शब्दाने अगर कृतीने आपल्या नवग्याच्या मनात कामवासना जागृत करूं नये म्हणून ख्रिस्ती पत्नीने स्वत:ला झाकळन धरावें. या कामीं शक्ति घालण्यास पुष्कळांच्या अंर्गी सामर्थ्य नसते. कामवासनेची तृप्ति करण्यासाठी तारुण्यापासूनच त्यांनी आपली बुद्धि मंद आणि आपली प्रकृति कमजोर केलेली असतें. आपल्या वैवाहिक जीवनांत रचनाकार व मितव्ययीपणा हें इपारेवजा शब्द नजरेपुढे ठेवावेत. CChMara 197.4

आमचें मन शुद्ध आणि शरीर निरोगी राखण्यास आम्ही परमेश्वरासमोर गाभीर्यपूर्वक जबाबदार आहों हें अशासाठी कीं, आम्ही मानवतेला आशीर्वाद होऊ आणि देवाची निर्दोष सेवा करूं इषाच्याची सूचना म्हणून प्रेषित पुढील शब्द सांगत आहे : “तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पापसत्ता चालूं देऊ नका.’ पुढे तो आग्रहपर्वकरीतीने सांगतो कीं, “प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रियमन करितो. जे स्वत:ला ख्रिस्ती म्हणवतात. त्या सर्वांना उत्तेजन देऊन सांगतो कीं त्यानी आपल्या शरीराचा “जीवत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा” तो म्हणतो “मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितों; असें न केल्यास मी दुसन्यास घोषणा केल्यावर वदाचित् मीच अपात्र ठरेन.” CChMara 197.5

जो मनुष्य आपल्या बायकोस कामवासनेचे एक साधन करून आपली प्रीति दाखवितो त्याची ती प्रीति शुद्ध नसते. उपभोगासाठी जी प्रीति गलबला करिते ती कामवासना होय. प्रेषिताने व्यक्त केलेली प्रीति किती तरी थोडे लोक दाखवितात. “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:चे तिच्यासाठी अर्पण केलें यासाठीं कीं तिला शुद्ध (भ्रष्ट नव्हें) करून पवित्र करावे. ती पवित्र व निर्दोष असावी असल्याच ह्या विवाहसंबंधातील प्रीतीला देव पवित्र समजतो. प्रीति हें शुद्ध व पवित्र तत्त्व होय, परंतु विषयवासनी प्रेम कोणाचा ताबा पत्करीत नाहीं. वा बौद्धिक विचारसरणीच्या कक्षेत बसत नाहीं धडून येणारे परिणाम तिला दिसत नाहींत व कार्य कारणभाव तिच्या विचारात येणार नाहीं. CChMara 198.1