प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशन संस्थेची वखार असणे आवश्यक आहे. या ठिकाणी ख्रिस्ती साहित्याचा संचय असावा आणि ज्या कोणाला वाचनाची आवड आहे त्या सर्वांना सध्य युगातील सत्य त्यांना वाचण्यास मिळतील. वचनाची पुस्तके मासिके आणि नव्या प्रकाशाची सत्य वचनाची त्यांना आवड होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १:४७३. ChSMar 189.3