देवाच्या आज्ञा वागविणाऱ्या लोकांमध्ये आजही हेच धोके अस्तित्वात आहेत. ते स्वत:ची खुशामत करण्यात सिध्द असतात. ईश्वरी न्याय हे स्वत:च्या सामर्थ्यावर आपण जपून ठेवतो असे त्यांना वाटते. वाईटांचे दोष काढण्याचे ते नाकारतात आणि देवाच्या सेवकांमधील पापे छावणीच्या बाहेर ठेवण्यासाठी अति उत्साही असतात. जे देवाचे कार्यकारी आहेत त्यांना देव मलिनतेपासून दूर राहण्यास सांगतो. परंतु जे पश्चात्ताप करण्यास आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी दुर्लक्ष करतात तेव्हा ते अति वाईट परिणामाची फळे भोगतात. जसे पुरातन इस्त्राएलांनी भोगले. त्याच्या न्यायाच्या वेळेला मर्यादा आहे. परंतु तो आता उशीर करणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:१६६-१६७ ChSMar 64.1