Go to full page →

ठेवीविषयी निष्काळजीपणाचा परिणाम COLMar 68

सैतान मानवाच्या मनावर असा काय पगडा आणतो की, परमेश्वराशिवाय आम्हास अद्भुत ज्ञान प्राप्त करून घेता येते. आदाम व हव्वा यांना अशाच प्रकारे फसवून परमेश्वराच्या वचनाविषयी संशय निर्माण केला व त्याचा परिणाम मानवाने परमेश्वराच्या आज्ञाने पालन केले नाही. एदेन बागेत त्याने जे फसवेगिरीचे काम केले तेच काम तो आजही करीत आहे. शिक्षक, सध्याच्या शिक्षणात नास्तिक संपादकाची शिकवण मिश्रण करीतात, यामुळे तरूणांची मने परमेश्वरावर विश्वास ठेवीत नाहीत व त्याचे नियम पाळीत नाहीत. अशाप्रकारे ते काय करीतात याची त्यांना काहीच कल्पना येत नाही. COLMar 68.2

सध्याच्या शिक्षण पध्दतीतून विद्यार्थी शाळा व कॉलेज यातून सर्व संपवितो. हे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी तो त्याचे सर्वस्वी खर्च करीतो. पण तो विद्यार्थी त्याला जर परमेश्वराचे ज्ञान प्राप्त होत नाही, त्याच्या जीवनासाठी जे नियम आहेत ते नियम जर तो पाळीत नाही तर तो विद्यार्थी स्वत:चा नाश करून घेईल. जीवनाला चुकीच्या सवयी लागतात त्यामुळे त्याला स्वत:चे मोल वाटत नाही. त्याचा स्वत:वर ताबा राहत नाही. त्याच्या जीवनातील अवश्य गोष्टी यावर तो विचार करू शकत नाही. वाईट व चुकीच्या सवयीमुळे तो विद्यार्थी स्वत:चा नाश करून घेतो. जीवनाचे सुख त्याला मिळत नाही, कारण जीवनासाठी शुध्द व आरोग्यदायी सवयी याविषयी तो निष्काळजी होऊन त्याचा नाश व शांति भंग करणारी एकेक सवय त्याला लागलेली असते. आतापावेतो अभ्यासात त्याने घालविलेली वेळ आयुष्य ही हरवलेली आहेत, म्हणजे त्याने त्याच्या आयुष्याचे नुकसान नाश केला आहे. त्याने त्याच्या शारीरिक व मानसिक सामर्थ्याचा वा शक्तिचा नाश केला आहे व त्याचे शरीर हे मंदीर हे नाश पावत आहे. त्याने त्याचे हे जीवन व भावी जीवन या दोन्हीचा नाश केला आहे. जगिक ज्ञान संपादन करणे याद्वारे त्याला वाटले तो खजिना वा ती ठेव प्राप्त होईल, परंतु पवित्रशास्त्र बाजुला ठेवून दिले त्यामुळे सार्वकालिक जीवनाचा खजिना वा ठेव हेही बाजुला सारली गेली. COLMar 68.3