Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १४ - मोठी आरोळी

    प्रत्येक मंडळी मध्ये देवाची रत्ने आहेत.

    सर्व मंडळ्यां मध्ये देवाची रत्ने आहेत आणि धार्मिक जगातील सरसकट लोकांना दोष देणे आपले काम नाहीत. द ए एस डी बायबल कॉमेंटरी ४:११८४ (१८८५). LDEMar 112.1

    प्रत्येक मंडळी मध्ये देवाचे प्रतिनिधी आहेत. या लोकां कडे शेवट चा दिवसां मध्ये काही खास सत्य नसणार. परिस्थिती अनुसार त्यांचा मध्ये पालट होऊन त्यांचा हृदयात खात्री होते. त्यांचे देवाशी संबंध असतात म्हणून त्यांचा कडे आलेला प्रकाशाचे नकार करीत नाही. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१७, ७१ (१९००). LDEMar 112.2

    केथलिक मध्ये सुद्धा अनेक जण असे असतील कि तत्यांचं देवाशी जवळ चा संबंध असून ते एकनिष्ठ असतात. त्यांचा कडे जो प्रकाश आहेत त्या मध्ये ते चालत असतात. आणि देव त्यांचा वतीने कार्य करील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२४३ (१९०९). LDEMar 112.3

    प्रकटीकरणाचा १८वा अध्याय मध्ये देवाने आपल्या लोकांना बाबेल मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. याचा अनुसार देवाचे अनेक लोक बाबेल मध्ये असतील. आता चा या सध्याचा काळात ख्रिस्ता चे बहुतेक अनुयायी कोणत्याही धर्म पंथात आढळतील बरे? अर्थात प्रोटेस्टंट धर्म श्रद्धा मानणाऱ्या विविध पंथा मध्ये. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ३८३ (१९११).LDEMar 112.4

    जे ख्रिस्ती पंथ बाबेल झालेले आहेत त्यांचा मध्ये घोर आध्यात्मिक अंधार असून ते देवा पासून अलिप्त आढळून येतात. तरी ख्रिस्ताचे बहुतेक खरे अनुयायी अजून हि याच मांडल्यान मध्ये आहेत. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ३९० (१९११).LDEMar 112.5