Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाचा शेवटचा इशाराचा संदेश.

    प्रकटीकरण १४ मध्ये देवाने संदेश दिला आहे. भविष्या ची पूर्तता होत आहे. परंतु त्याचे कार्य अजून संपले नाही आणि जगाचा इतिहासाचा शेवंता पर्यंत काम चालूच राहिल. इ जी. डब्ल्यू ८८८०४ (१८९०). LDEMar 113.2

    प्रकटीकरण १८ हा अध्याय त्या वेळे कडे निर्देश करतो कि प्रकटीकरण १४:६-१२ चा तिहेरी इशारा अव्हेरण्याचा परिणाम म्हणून ख्रिस्ती धर्म पंथ दुसर्या देवदूताने पूर्वसूचित केलेल्या अवस्थेत आढळतील. मग बाबेल मध्ये देआचे जे लोक अजून हि असतील त्यांनी बाबेल चे सर्व संबंध तोडून विभक्त व्हावे असे त्यांना पाचारण करण्यात येईल. जगाला दिला जाईल असा हा अगदी शेवटचा संदेश असेल. द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी ३९० (१९११). LDEMar 113.3

    प्रकटीकरण १८:१, २, ४ हा शास्त्र लेख काळातील त्या वेळे कडे निर्देश करतो जेव्हा बाबेल चा पतनाची घोषणा जी प्रकटीकरण्याचा वचन ८ दुसर्या देवदूताने केली होती ती पुन्हा केली जाणार आहे. हा संदेश पहिल्यांदा १८४४ च्या उन्हाळ्यात दिला होता. बाबेल ची पातके उघड केली जातील. मंडळींचा रिवाज शासना करवी कायद्याने सख्तीचा केल्याचे भयंकर परिणाम पिशाच वादाचे वाढते प्रभावी, क्षेत्र, पाप सत्तेची चोर पाउलांनी परंतु वेगाने प्रगती, सर्व काही उघड केले जाईल. या गंभीर इशार्याने लोकां मध्ये खळबळ माजेल. ज्यांनी असले संदेश पूर्वी ऐकले नव्हते असे हजारोंचे हजारो लोक ऐकतील. द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी ६०३,६०४, ६०६ (१९११). LDEMar 113.4