Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पेंटिकास्ट चा दिवसा सारखा.

    अगदी उत्सुकतेने आणि मना पासून मी पेन्टिकोस्ट च्या घटने कडे पाहिले. पेन्टिकोस्टच्या घटने पेक्षा मोठ्या सामर्थ्याने घडेल योहान म्हणतो मी पाहिले कि दुसरा एक देवदूत स्वर्गातून उतारताना मी पाहिला.त्याचा कडे मोठी युक्ती होती. त्याचा प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशित झाली. असे त्याचे गौरव होते. (प्रकटीकरण १८:१ ) त्या पेन्टिकोस्ट च्या वेळी सत्य आइकतील. ते हि प्रत्येकजण आपल्या भाषेत ऐकत होते. द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ६:१०५५ (१८८५).LDEMar 114.10

    रात्रीचा दृष्टांन मध्ये रात्रीचा लोकांमध्ये महान सुधारणा होत असल्याचे दृश्य माझा पुढून गेले. अनेक जण देवांचे गौरव करीत होते. आजारी लोक बरे झाले. आणि इतर बरेच चमत्कार घडले. आत्मा मध्यस्थी करीत असलेला दिसून आला. पेन्टिकोस्टच्या महान दिवशी हि त्याचे कार्य होते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१२६ (१९०९).LDEMar 115.1

    शुभ वृत्त प्रसाराचा थोर कार्याचा सुरूआत्तीला देवाच्या सामर्थ्याने जसे ठळक प्रकटीकरण झाले होते त्या हुन ते त्याच कार्याचा शेवट होताना कमी प्रमाणात होणार नाही. शुभ वृत्त प्रसाराचा शुरुआत्तीला पवित्र आत्म्याचा वर्षाव संबंधी जी कोणती भविष्ये पूर्ण झाली होती त्या भविष्या ची पुन्हा एकदा पूर्तता या कार्याचा शेवटच्या काळाला वळीव वर्षाव्दारे होणार आहे....LDEMar 115.2

    देवाचा सेवकांचे चेहरे संपूर्ण समर्पण केल्याचा पावित्र्याने उजळलेली तेजपुंज असतील. ते स्वर्गीय संदेश लागभगिने ठीक ठिकाणी जाऊन जाहीर करतील. संबंध पृथ्वीवर हजारो आवाजा द्वारे इशारे दिले जातील. चमत्कार केले जाती. आजऱ्याना बरे केले जाईल. व विश्वासणार्यान कसून अद्भुत व चिन्हे केले जातील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६११, ६१२ (१९११). LDEMar 115.3