Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देव अशिक्षितांचा हि निवड करील.

    ज्यांनी ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला आहे त्यांना शेवटचा दिवसात कसोटी आणि त्रासातून जावे लागेल. ख्रिस्तामध्ये विश्वासाने सामर्थ्य येईल. अशिक्षित शिक्षक सुद्धा अविश्वासून लोकांनी उभे केले संशय आणि प्रश्नांना सडेतोड उत्तरे देतील. विरोधी लोक लाजास्पद वितंडवाद करतील. व त्यांची मस्करी करतील परंतु तरीही ते ढळणार नाहीत.LDEMar 116.4

    देव आपल्याशी शिष्यानं ग्यान देईल म्हणजे त्याचे शत्रू विरोध करणार नाही. किंवा काही अडथळे उत्पन्न करणार नाहीत. जे कोणी कपटाने विशोध करतील परंतु त्या अशिक्षित लोकांचा तोंडातून येणारे वचने ऐकून अनेकांना नवल वाटेल. त्यांचे सामर्थ्य आणि ज्ञान पाहून व त्यांची साक्ष्य ऐकून हजारोंचे परिवर्तन होईल. निरीक्षर लोकांना एवढे सामर्थ्य कशाला हावे आहे? शिकवलेल्याना सुद्धा एवढे ज्ञान नसते. निरक्षर हा ख्रिस्ता वरील विश्वासाने शुद्ध व सत्याचा वातावरणामध्ये येतो. परन्तू सुशिक्षित मनुष्य सत्यापासून दूर गेला अशी. गरीब मनुष्य ख्रिस्ताचा साक्षी त्याने कधी इतिहासाचा अभ्यास केला नाहीत. किंवा विज्ञानाची परीक्षा दिली नव्हती परंतु त्याने देवाचा वचनामधून हे सर्व पुरावे गोळा केले होते. हे पुरावे सामर्थ्यवान होते. हे सत्य तो आत्मयाचा प्रेरणेने बोलतो. एक असामान्य सत्य निरविवाद त्याची हि साक्ष्य विलासखान असतात. मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस ८:१८७, १८८ (१९०५). LDEMar 116.5