Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जगभर संदेश पोहोचले.

    तिसर्या देवदूताचा संदेश देण्यासाठी जे देवदूत संगठीत झाले या देवदूतांचा संदेशाने सर्व पृथ्वी त्यांचा गौरवाने प्रकाशित झाली. हे कार्य पृथ्वीबाहेर पसरले. तसेच कल्पने पलीकडे सामर्थ्याने केले जाईल असे कार्य येथे पूर्व सूचित केले गेले आहे. देवाचा सेवकांचे चेहरे संपूर्ण समर्पण केल्याचा पावित्र्याने उजळ केलेली तेजपुंज असतील. ते स्वर्गीय संदेश लागभगिने ठीक ठिकाणी जाऊन जाहीर करतील. संबंध पृथीवर हजारो आवाजाकरवी इशारे दिले जातील. ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६११, ६१२ (१९११). LDEMar 117.6

    तिसर्या देवदूताचा संदेशा पाठोपाठ हा संदेश जगाचासर्व भागामध्ये द्यायचा आहे आणि संदेश कापणी साठी असेल देवाचा प्रकाशाने ते सर्व पृथ्वी प्रकाशित होईल. लेटर ८६, १९००. छळवणुकीचे वादळ आपल्या वर कोसळेल. तेव्हा तिसर्या देवदूताला संदेश मोठ्या आरोळी मध्ये बदलेले आणि सर्व पृथ्वी देवाचा प्रकाशाने उजळेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:४०१ (१९००).LDEMar 117.7

    अमेरिकेतील प्रत्येक शहरामध्ये सत्य प्रकशित करण्यात आले. ईश्वरांचा संदेश सर्वत्र देण्यात येईल. जनरल कॉन्फरन्स बुलेटिन ३० मार्च, १९०३. LDEMar 118.1

    मोठ्या आरोळीचा काळात मंडळींचा साह्याला ईश्वरी मध्यस्थी प्राप्त झाली. देवाची स्तुती सर्व मंडळ्यांतून प्रसारित होईल. तारणाचे ग्यान सर्वत्र जगभर पसरेल. हा प्रकाश इतका पसरेल कि प्रत्येक शहर व गावात पोहोचेल. इरव्होन्जलिसम ६९४ (१९०४). LDEMar 118.2

    संकट आपल्या वर फिरत आहे. या शेवटच्या दिवसां मध्ये आता आपल्याला पवित्र आत्म्याचे सामाथ्याने हे महान सत्याची सुवार्ता सांगणे आवश्यक आहे. आता वेळ दूर नाही कि प्रत्येकाला हा इशारा समझून त्यांनी स्वतः चा निर्णय घेणे आवश्यक आहे. तेव्हा शेवट होईल हि वेळ जवळ आली आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:२४ (१९००). LDEMar 118.3