Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    हेतू चारित्र्याला प्रेरणा देतो.

    काही जण न्यायाचा दिवशी विनंती करतील कि त्यांनी चांगली कामे केली आहे आणि म्हणून त्यांचे कार्य विचारात घ्यावे ते म्हणतील. मी तरुणांना व्यवसाय काढून दिला. रुग्न्यालयासाठी मी पैसे दिले. विधवांचा गरजा मी भागितल्या आहे. आणि गरिबांना माझा घरात घेतले. होय, हे सर्व तू केले परंतु त्या मागे तुझा स्वार्थी पण चा हेतू होता. तुझे ते करणे देवाचा द्रीष्टी मान्य नाही. त्यांचा स्वीकार केला जात नाही. - ए एम ए एस ५३, (१९०६).LDEMar 124.3

    हेतू हा आपला चरित्राचा कार्याला कृती देतो. त्याचा वर नीतिमत्तेच्या किंवा अप्रतिष्ठेचा छाप पडतो.- द डिसआयर ऑफ इजेस, ६१५ (१८९८).LDEMar 124.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents