Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    येण्याऱ्या घटना देवाच्या हाती

    जग हे नियमासीआय नाही. येणाऱ्या घटनांचा कार्यक्रम देवाचं हत्ती आहे. स्वर्गीय न्यायाधीश कडे आता राष्ट्राचे प्रारब्ध आहे. तसेच त्याच्या मंडळींची काळजी त्याच्याच हवाली आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:७५३(१८८९). हि सांकेतिक प्रदर्शने (सापासारखी जी रानामध्ये जी प्रदर्शित केली होती) यांचं दुहुरी हेतू होता. यामुळे देवाचे लोक दोन गोष्टी शिकले त्या म्हणजे त्यांना या जगामध्ये शारीरिक त्रासामुळे किव्हा जुलमातून जावे लागतेच परंतु आत्मिक चळवळींनाही तोड ध्यावे लागेल जी त्यांचा नियंत्रण मध्ये आहेत. विशेषतः शब्बाथ पालनाची जबरदस्ती केली जाईल. जी रविवार शब्बाथाचे वारे जोरदार वाहील. म्हणजे रविवार शब्बाथ पालनाचा जोर केला जाईल. - मनुस्क्रिप्ट रिलीज १९:२८९(१९०२)LDEMar 17.4

    या महान संपणारा काळामध्ये आपल्याला तारांबळ आणि गोंधळाचा परिस्थिती ला तोंड द्यावे लागणार आहे. आपल्याला माहित नाही कि या गोष्टींना कसे हाताळावे परंतु आपण विसरू नये कि स्वर्गीय तीन महाशक्ती कार्यरत आहे. त्या पवित्र शक्तीचा हात सुकाणूवर आहे आणि देव आपला उद्देश पूर्ण करेल इव्हॅजिलिझ्म ६५(१९०२)LDEMar 17.5

    अयोग्य हाताचा पंख्याचा मार्गदर्शनाखाली गोंधळ होणारच. म्हणून मानवाने नेहमी पवित्र हाताचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. परंतु करुबाचे मार्गदर्शन कार्य पृथ्वीवर अजूनही राहणार (पाहा याहेझकेल:४, २५, १०:८ दानिएल ४:१७, २५, ३२- एजुकेशन १७८(१९०३)LDEMar 17.6

    मानवाच्या इतिहासामध्ये राष्ट्रांची प्रगती गजाचे पाटण आणि उठणे हे सर्व पराक्रमावर अवलंबून आहे. त्याच प्रमाणे जसे घटनांची पातळी त्याचा शक्तीवर अवलंबून असते. जसे ठरले जाईल, या घटनाना आकार येऊ लागतो. परंतु देवाचा वाचनाचा परदा बाजूला सासवुन दर्शविले आहे कि वरखाली आणि मनुष्याचा सर्व घडामोडी मध्ये दयाळू परात्परचे हस्तक, साधने, त्यांची इच्छा याचा सल्ला शांतपणे, संयमाने, कार्याविन्त होत आहे. - किंग्स अँड प्रोफेट्स ४९९,५००(१९१४) LDEMar 17.7