Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    श्वापदांची खून काय आहे?

    योहान ला पाचारण करण्यात आले कि पहा स्पष्टपणे लोक जे श्वापदांचा मूर्तीची पूजा करतात आणि आठवड्याचा पहिल्या दिवसाचे पालन करतात. आठवड्याचा या पहिला दिवसाचे पालन करणे श्वापदांची खूण धारण करून घेणे. - टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स १३३ (१८९८९).LDEMar 127.1

    जेव्हा कसोटी येईल तेव्हा श्वापदांची खून काय आहे ते स्पष्ट होईल. ते रविवार शब्बाथ पालन असेल. ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८० (१९००). श्वापदांची खूण म्हणजे लोकांनी ठरविलेला शब्बाथ. - इरव्होजनलिसम २३४ (१८९९).LDEMar 127.2

    देवाचा शिक्का किंवा खून म्हणजे सातवा दिवसाचा शब्बाथ देवाचा विश्व निर्मिती ची खून म्हणजे सातवा दिवसाची विश्रांती. श्वापदांची खूण त्यांचा विरुद्ध असेल. पहिल्या दिवसाचे शब्बाथ पालन. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:११७ (१९०४).LDEMar 127.3

    लहान थोर हे दोन्ही आपल्या उजव्या हाता वर किंवा कपाळावर त्याची खून करून घेतील. याला कारण श्वापद असेल. - स्पेसिअल टेस्टिमोनीज तो बेटलक्रिक चर्च ६, ७ (१८९७). LDEMar 127.4