Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शिक्का मारणे संल्यावर कृपेचा काळ बंद होतो.

    संकट काळ मध्ये प्रवोक करण्या अगोदर आपल्या जिवंत देवाचाच शिक्का मिळेल. तेव्हा मी पाहिले कि चार देवदूत पृथ्वीचा चार कोणा वर चार वारे आडवून धरत होते. मग मी पाहिले दुष्काळ आणि तलवार राष्ट्रावर राष्ट्र उठले आणि पूर्ण जगामध्ये गोंधळ माझला. द ए एम ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७: ९६८ (१८४६).LDEMar 130.1

    मी पाहिले कि स्वर्गात देवदूतांची सारखी धावपळ चालू आहे. ते स्वरातून पृथ्वीवर व पृथ्वीवरून स्वर्गात येजा करीत आहे. असे मी पाहिले. पृथ्वी वरून एक देवदूत एक लेखणी व एक सयाहीची दौत घेऊन येशू कडे आला. पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाल्याचा अहवाल त्याने दिला. पृथ्वीवरील संतांची मोजणी करून त्यांचा वर शिक्का मारण्यात आला आहे असे त्याने सांगितले. दहा आज्ञा असलेल्या कोशा पुढे येशू सेवा करीत होता. त्याने धुपाटणे खाली टाकून दिले असे मी पाहिले. त्याने हात उंच करून मोठ्याने म्हटले पूर्ण झाले आहे. - अर्ली रायटिंग्स २७९ (१८५८).LDEMar 130.2

    थोडाच वेळ होता जसे काय तसेच होते. परंतु तो पर्यंत राष्ट्रा वर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठले होते. तिथे आता बोलणी नव्हती किंवा करार नव्हता. तरीही देवाचाच लोकां वर शिक्का मारे पर्यंत देव दुतानी चारी वारे अडवून धरले होते. नंतर मात्र पृथ्वीवरील सामर्थ्य शेवटच्या मोठा लढाई साठी सज्ज राहील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१४ (१९००).LDEMar 130.3

    पृथ्वीवरून परतणार एक देव दूत घोषणा करील कि त्याचे कामी झाले आहे. जगावर शेवटची कसोटी आनंदली गेली आहे. देवाशी एक निष्ठ राहिल्याचे ज्यांनी ज्यांनी सिद्ध केले आहे त्या सर्वाना जिवंत देवाचाशिक्का देण्यात आला आहे मग ख्रिस्त पवित्र स्थानातील त्यांची मध्यस्थी बंद करील. तो हात उंचावत व मोठा आवाजात म्हणाले झाले. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६१३ (१९११).LDEMar 130.4